गर्भावस्थेमध्ये ही पुस्तके वाचलीच पाहिजेत. This Books Reading During Pregnancy

This Books Reading During Pregnancy बाळाला जन्म देण म्हणजे एक वेगळाच क्षण असतो. हे खरंच महत्वाचं असतं कि एका स्त्रीच्या गर्भात बाळ वाढत असतं.बाळ जन्माला येण म्हणजे सगळ्यात मोट्टा आनंद असतो. सगळ घरदार वाट बगत असतं ह्या क्षणाची. बाळ जन्माला आल्यावर तुमचा हात हातात धरून एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. गरोदरपण हे सगळ्यात मोठ्ठ सुख आहे, ज्यात तुम्ही बाळ किती दिवसांनी जन्मला येईल ह्याच गणित तुम्ही करू तारीख मिळवू शकता. तुमचा आनंद तुमच्या बाळाच्या पालणपोषण तसंच बाळाचा विकास ह्या सगळ्या जबाबदारी कडे एक पाऊल पुढं नेतो. गरोदरपणात सगळ्या गोष्टी पाहिजे असं वाटत. जसं कि अन्न असूद्यात किंवा इतर गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात 

गर्भावस्थेमध्ये ही पुस्तके वाचलीच पाहिजेत

Books Reading During Pregnancy
Books Reading During Pregnancy 


गर्भधारणे दरम्यान आपले विचार हे खूप चांगले आणि सकारात्मक असणं महत्त्वाचं असतं कारण या अवस्थेमध्ये कारण या अवस्थेमध्ये बाळ आणि आई या दोघांचा आरोग्य तितकंच महत्त्वाचं असतं. कधीकधी तणावपूर्ण वातावरण तसेच घरचं वातावरण किंवा आजूबाजूचं वातावरण हे बाळाला आणि आईला धोक्याचा असतो त्यामुळे विचार हे नेहमी सकारात्मकच असणं महत्त्वाचं कधीकधी आई ही खूप  तणावाखाली असते तर ह्या पासून मुक्त होण्यासाठी असे खूप मार्ग आहेत. जसे की देवाची पुस्तकं वाचणे, संगीत ऐकणे  किंवा वेदिक मंत्रांचा जप करणे या सगळ्या समस्या पासून दूर ठेवते तसेच तज्ञांकडून सल्ले आणि मार्गदर्शन ही खूप महत्त्वाचं असतं ज्या वेळेस एकांदी आई बाळ जन्माला घालते त्यावेळेस अशी खूप सारी पुस्तकं आहेत जी  जी आईने वाचणं गरजेचं आहे.


ही निवडक पुस्तके गर्भधारणे दरम्यान वाचली पाहिजेत :

गर्भधारणेदरम्यान वाचण्यासाठी अध्यात्मिक पुस्तकांची यादी येथे आहे जी तुम्हाला शांत, तणावमुक्त आणि बाळाशी हृदयापासून हृदयाशी जोडण्यात मदत करेल.'This Books Reading During Pregnancy'


1)रामायण


 आपले पूर्वज सांगत आले आहेत की रामायण हे गरोदरपणात वाचू शकणारे सर्वोत्तम पुस्तक आहे. रामायण हे प्रभू राम आणि बुद्धी बद्दल आहे. तसं बघायला गेलं तर रामायण मधून काहीतरी वेगळं शिकायला मिळतं ज्यामुळे मानवी गुणांवर याचा परिणाम होतो. हे तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरणात  चांगली ऊर्जा निर्माण करायला मदत करते जे एका आईसाठी खूप महत्त्वाचा आहे. तसं बोलायला गेलं तर रामायणात आई आणि मुलगा पती-पत्नी यांच्यातील काही वेगळेच नातेसंबंध आणि बरंच वेगळं वर्णन केलं आहे.. रामायण वाचन हे तेवढेच महत्त्वाचा आहे कारण यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास हा चांगला होतो.


2) गर्भ गीता -


 गर्भ गीता ही गर्भवतीला आतून जीवन वाढण्याचा आनंद अनुभवण्यासाठी खूप महत्त्व शील आहे. ही गीता वाचन।Reading During Pregnancy   किंवा ऐकणं हे तेवढेच फायदाच आहे जेवढं एका स्त्रीचं खाणं पिणं आहे. गर्भ गीता ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर हा फायदा आहे आजूबाजूचं वातावरण तसेच एक वेगळाच आनंद मिळतो. आपलं शास्त्र सांगत की आई आनंदी तर बाळ आनंद आणि ह्या सगळ्याचा परिणाम बाळाच्या विकासावर होतो.


3) भगवत गीता


 पूर्वज सांगतात की भगवद्गीता ही विश्वातील सगळी नकारात्मक ऊर्जा आहे ही नष्ट करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता. त्याचप्रमाणे जर भगवद्गीता एका गर्भवती महिलेने वाचली तर ती नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहते. आणि मासिक पाळी मध्ये तिला सकारात्मक ऊर्जा मिळते. एका गर्भवती महिलेचे विचार तिचे गुण तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला परिणाम करत असते त्यामुळे आता गर्भवतीची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपण कसं सकारात्मक राहिलं पाहिजे जर भगवद्गीता किमान वाचता आली नाही तर ऐकायला तर हवी. कारण ही वेळ एवढी महत्त्वाची असते की तुम्ही तुमच्या बाळाचा विकास तुम्ही स्वतः करत असता.

This Books Reading During Pregnancy
Image source:- Pexelss



४) गुरुचरित्र-

गुरुचरित्र हा गर्भावस्थेतील सर्वात प्रसिद्ध ग्रंथांपैकी एक आहे. भगवान गुरुदत्त सर्व प्रवास जोडला जातो. गुरुचरित्राचे वाचन करताना आई आणि बाळाला सकारात्मक कंप येतो. आपले बहुतेक आजी-आजोबा गुरुचरित्र वाचण्याचा संदर्भ देतात. देवत्वाच्या आध्यात्मिकतेचा बाळाच्या मनावर आणि आईवर परिणाम होतो.

जर आपणास वरील माहिती आवडल्यास नक्की शेयर करा व कमेंट करायला विसरु नका "This Books Reading During Pregnancy"

Post a Comment

0 Comments