बाळाला डायपर वापरावे की नाही ?Baby Diapers Use or Not ?

Baby Diapers Use or Not ? आजकाल नवीन फॅशन आली आहे की बाळाला बाहेर जाताना डायपर घालायची, आज घरी असताना सुद्धा डायपर घालायची. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं बाळ शांतपणे झोपावं. पण बाळ शो किंवा शीमुळं सारखं उठत असत. त्यामुळे बाळाची झोप पूर्ण होत नाही अपुरीच राहते. तर बाहेर जाताना आजकालच्या आया बाळाला डायपर घातल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. डायपर घातल्यामुळे बाळाचे सारखी पॅन्ट बदलायला लागत नाही, तर बाळ हसत खेळत राहत. पण डायपर नाही योग्य आहे की अयोग्य ते आपण बघूया.

Baby Diapers Use or Not ?

 बरेच डॉक्टर सल्ले देतात की तुम्ही अमुक अमुक कंपनीचा डायपर वापरा. कोणत्या डायपर मध्ये कोणते कंटेंट आहेत किंवा बाळाच्या त्वचेला किती सुरक्षित आहे हे तर डॉक्टरांनाच माहिती. बाजारात नवीन नवीन प्रकारचे डायपर येत आहेत. पण बाळासाठी कोणतं सुरक्षित आणि कोणतं असुरक्षित प्रत्येक आई-वडिलांनी बघायलाच पाहिजे.

Baby Diapers Use or Not ?
Baby Diapers Use or Not ?


 सतत बाळ डायपर मध्ये राहिल्यामुळे बाळाच्या त्वचेला हानी होऊ शकते. त्यामुळे बाळाची त्वचा खराब पण होऊ शकते. त्यामुळे डायपर चा योग्य तेवढाच वापर केला पाहिजे. बाळाला रात्री झोपताना किंवा बाहेर प्रवासात डायपर वापरणे योग्य आहे.

हे पण वाचा - Baby Cloths for Summer

डायपर रॅश म्हणजे काय तर बाळाच्या पार्श्वभागावर आलेले लाल पुरळ म्हणजेच रॅश . पूर्वीच्या बायका बाळाला लंगोट किंवा साडीचा पडदा करून बांधत असते. त्यामुळे बाळाच्या त्वचेला वारे लागायचे. बाळाची त्वचा ही जास्त काळ ओलसर राहायची नाही. बऱ्याचदा बाळाची त्वचा ओलसर राहिली की पुरळ येण्याची शक्यता असते. ओलावा त्वचेला त्रास देतो आणि नंतर त्वचा खराब होऊ लागते. डायपरला जास्त वेळा  घासल्यावर त्वचा खराब होते. शु आणि शी डायपर मध्ये दीर्घकाळ राहिल्यास त्यातील जंतूमुळे बाळाच्या त्वचेला पुरळ होऊ शकतात. जळजळ झालेल्या त्वचेला संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. डायपर रॅशच्या इतर काही कारणांमध्ये हे समाविष्ट असू शकते.

Baby Diapers Use or Not ?

 घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली बाळ शी खूप घट्ट करत, टाईट डायपरचा वापर हे बाळासाठी हानीकारक आहे. डायपर नेहमी बाळाच्या वया नुसार व त्याच्या कमरेच्या  आकारानुसार घ्यावे

बाजारात नवीन नवीन क्रीम तशीच औषधे उपलब्ध आहे. ज्यामुळे बाळाची त्वचा सुरक्षित राहील.

 पुरळ कसे टाळावे ते खालील प्रमाणे -

1) आपल्या बाळाची त्वचा शक्य तितकी स्वच्छ आणि कोरडी ठेवा.

2).प्रत्येक वेळी ठराविक वेळ नुसार तुम्ही तुमच्या बाळाचे डायपर बदला, कारण पाणी सोक करण्याची वेळ ही डायपरच्या क्वालिटी वर अवलंबून असते

3) डायपर वाइप्स किंवा कोमट पाण्याने आणि मऊ वॉशक्लोथने तुमच्या बाळाचा खालचा भाग पुढून मागे स्वच्छ करा.

4)अल्कोहोल किंवा सुगंध असलेले वाइप वापरणे टाळा. डायपर रॅश बाळाच्या त्वचेच्या दुमड्यांच्या दरम्यान स्वच्छ करण्याची खात्री करा.

5)शक्य असल्यास, त्वचेला डायपरशिवाय थोडा वेळ कोरडे होऊ द्या  किंवा सारखी झिंक ऑक्साईड असलेली क्रीम, ओव्हर-द-काउंटर स्किन बॅरियर क्रीमचा जाड थर लावा.

6). नवीन डायपर सैलपणे घाला.

हे पण वाचा -कोणत्या वयामध्ये बाळ आपल्या आई-वडिलांना ओळखते? 

 डायपर रॅशचा उपचार कसा करावा

 डायपर पुरळ 2 ते 3 दिवसात बरे होऊ शकते.

त्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. 

A)तुमच्या बाळाला लघवी किंवा मलविसर्जन होताच लगेच डायपर बदला.

B). तुम्हाला रात्री एकदा डायपर बदलण्याची देखील इच्छा असू शकते. 

C)प्रत्येक डायपर बदलल्यानंतर बाळाचा तळ स्वच्छ धुवा. 

D)डायपर क्षेत्र कोमट पाण्याने आणि मऊ वॉशक्लोथने हळूवारपणे स्वच्छ करा.

E).जर मल सहज निघत नसेल तरच सौम्य साबण आणि पाणी वापरा.

F). घासणे किंवा रगडने टाळा.Baby Diapers Use or Not ?

G).त्यामुळे त्वचेला अधिक नुकसान होऊ शकते.

I) प्रत्येक वेळी डायपर बदलल्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाचा तळ कोमट पाण्याच्या टबमध्ये भिजवू शकता.

J).त्वचा कोरडी करा. व पूर्णपणे कोरडे होऊ द्या.

K). प्रत्येक डायपर बदलासोबत  क्रीम्स पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही.

L).तुमच्या बाळाच्या तळाशी  बेबी पावडर वापरू नका.

M). तुमच्या बाळाला त्यांचा डायपर काढून खेळू द्या किंवा झोपू द्या.

N).नेचरल हवा ही त्वचा कोरडी होण्यास आणि पुरळ बरे करण्यास मदत करते.

O).डायपरवर रबर पॅंट किंवा प्लॅस्टिक लाइनर टाळा.

P).डायपर सैलपणे ठेवा जेणेकरून ते त्वचेवर जास्त घासणार नाही.'Baby Diapers Use or Not'

जर पुरळ खुप जास्त दिसत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने क्रीम वापरू शकता.


हे पण वाचा - Baby Care For Summer

बाळाला डायपर वापरावे की नाही
बाळाला डायपर वापरावे की नाही?


 डायपर वापरण्याची योग्य पद्धत -

 डायपर चे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटे आहेत. डायपर मुळे त्वचा खराब झाली तर त्याच्यासाठी अधिक पावडर तसेच क्रीम आहेत. जे बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. डायपर घालताना बाळाला आधी पावडर लावा. किंवा डायपर काढल्यानंतर खोबरेल तेलाचा वापर करा यामुळे बाळाची त्वचा अधिक सुरक्षित राहील. बाळाची आतील जागा, थंड पाण्याने धुऊन घ्या. त्यामुळे बाळाला जळजळ किंवा चणचण होणार नाही. आणि बाळ हसत खेळत राहील.

 बाळाला कोणत्या प्रकारचा डायपर वापरावे ते खालील प्रमाणे. 

बाजारात अनेक प्रकारचे  डायपर उपलब्ध आहेत पण असे काही डायपर आहेत जे डॉक्टर सुद्धा वापरायला सांगतात ते खालील प्रमाणे."Baby Diapers Use or Not"

येथे खरेदी करू शकता -

1. baby Diapers -https://amzn.eu/d/4o2InPp

2. Baby Diapers-https://amzn.eu/d/gjEWoGw

3. Buy Here -https://amzn.eu/d/2pPWvw2



Post a Comment

0 Comments