उन्हाळ्यात अशी घ्या लहान मुलांची काळजी Baby Care for Summer in Marathi

उन्हाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी 

 एप्रिल मे महिन्यात उन्हाळा हळूहळू वाढतो आहे .भारतातील काही विशेष भागात गरमीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते.विशेषता एप्रिल,मे व जून मध्ये गर्मी ही खूप जास्त प्रमाणात होते. त्यामुळे प्रत्येक आईला वाटतं आपल्या लहानग्याची काळजी खूप  घ्यायला पाहिजे. वाढ त्या उन्हाळा मुळे होणारे त्रास हा खूप भयंकर असतो. त्यामुळे लहान मुलं ही गर्मीमुळे त्रस्त होतात. आपल्या लहान मुलांची काळजी घेणं ही प्रत्येक पाल्याची जबाबदारी असते .तर ती काळजी  कशी घ्यायची ? काही टिप्स खालील प्रमाणे  पाहूयात.

Baby Care for Summer in Marathi
Baby Care for Summer
 


 उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यायची हे प्रत्येक आईचं टेन्शनच असतं. कारण आपल्या भारतात उन्हाळा हा खूप जास्त प्रमाणात असतो. कधी तर 45 डिग्री पर्यंत तापमान दाखवतो. त्यामुळे ही एक जबाबदारीच आहे की आपल्या मुलाचा सांभाळ हा उन्हाळ्यात कसा करायला हवा.

Baby Care for Summer in Marathi

आपल्या सगळ्यांनीच उन्हाळ्यामध्ये खूप विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात लहान मुलांची म्हणजेच जन्मलेल्या बाळापासून ते मोठ्यांपर्यंत काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात जेणे जास्त करून शाळांना  सुट्ट्या असतात. आपल्याला लहान बाळाची काळजी कशी घ्यायला पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) उन्हाळ्यात मुलांसाठी योग्य ती कपडे -
 वाढत्या उन्हाळ्यात मुलांना सुती कपडे घालायला पाहिजेत. पण कपडे ही मुलांचं संरक्षण करतात. जास्त करून मुलांना सैल कपडे वापरावेत. जेणेकरून त्यांच्या त्वचेला हानी होणार नाही. सुती कपड्यांमुळे बाळाच्या अंगातील घाम शोषून घेतला जातो. तसंच उन्हाळ्यामध्ये मुलांना हलक्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. तसेच लांब हाताचे कपडे घातल्यामुळे मुलांचे संरक्षण होते. आणि सनबर्न सारखे कोणतीही त्वचेला हानी होत नाही.

2) मुलांना गार ठिकाणी ठेवा -
 उन्हाळ्यात आपल्या बाळांना थंड ठिकाणी ठेवायला पाहिजे. विशेष काळजी ही आईने घ्यायला पाहिजे. लहान मुलांना जसे की गरम खोलीत म्हणजेच किचन किंवा स्टोअर रूममध्ये घेऊन जाऊ नये. नाहीतर त्यांना हिट स्ट्रोक सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर पालकांनी हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुलांसाठी बेबी केअर प्रॉडक्ट आणायला पाहिजेत. जेणेकरून त्यांना कोणताही उष्णतेचा त्रास उद्भवणार नाही  जर काही पालक आपल्या बाळासाठी कॅरियर वापरत असतील जसे की कांगारू बॅग असेल किंवा कोणतेही कॅरिअर असेल तर ते जाड न वापरता हलक्या कोजारी कापडामध्ये असावे. जेणेकरून त्याचा त्रास आपल्या लहानग्याला होणार नाही

3). लहानग्याला हायड्रेटेड ठेवा -
 मानवी जीवनात पाण्याला खूप महत्त्व आहे. पाणी हेच जीवन आहे असं म्हणतात. आणि उन्हाळ्यात तर लहान मुलांना पाण्याची खूप गरज असते. सतत पाणी प्यायला हवं. आपल्या मुलांना उन्हाळ्यात हायड्रेटेड वाटेल याची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना पाणी प्यायचे कधी लक्षात राहत नाही तर त्यांना असे पदार्थ द्या की ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नेहमी वाढत असेल आणि ते नेहमी हायड्रेटेड राहतील. त्यांच्या बॉटल सतत भरून त्यांच्यासोबत ठेवा जेणेकरून त्यांच्यासारखं लक्षात येईल की आपण आता पाणी प्यायला हवं आणि त्यांच्यासोबत एक टाईम  वॉच द्या. जरी ते बाळ खेळत असेल तरी त्याच्या लक्षात येईल की आता आपल्या पाणी प्यायची वेळ झाली आहे. ज्यूस  नारळाचं पाणी तसेच लिक्विड असणारे पदार्थ त्यांना द्या. वेगवेगळी फळ त्यांच्या खाण्यात असायलाच हवीत. कारण कडक उन्हाळ्यात लहान मुलांना पाण्याची अतिशय गरज असते.'Baby Care for Summer in Marathi'

4)  पुरळ येण्याची समस्या -
 लहान बाळ सतत खेळण्यांमध्ये मग्न असतो. त्यामुळे त्याची कपडे सारखी सारखी घाण होतात, सारखी ओली होतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे ही खूप महत्त्वाचा आहे. लहान बाळांना गर्मीमुळे त्वचेवरती लाल पुरळ येण्याची समस्या होतेच. त्वचेवर घाम आल्यानंतर ओल्या कापडाने तो उन्हाळ्यात दिवसातून चार ते पाच वेळा पुसून घ्यावं. त्यानंतर त्याच्यावर स्किन डॉक्टरच्या  सल्ल्याने Baby Care for Summer  लोशन मिळते ते लावून घ्यावं. ते दिवसातून प्रत्येक आईने तीन ते चार वेळा करायलाच हवे. त्यामुळे बाळाच्या त्वचेवरती लाल पुरळ येणार नाही.

5) उन्हाळ्यातील लहान मुलांचा खाऊ -
 उन्हाळ्यात लहान मुलांना जास्तीत जास्त लिक्विड तसेच थंड दूध द्यावे. तुमचं बाळ सहा महिन्या पुढील असेल तर त्याला दूध दोन दोन तासाला द्यावं. आईचं दूध पीत असेल तर त्याला वरच्या  पाण्याची गरज नाही. त्यामुळे आईने स्तनपान हे प्रत्येक दोन दोन तासाला करायला हवं.शरीरातील पाण्याची क्षमता टिकून राहायला हवी. त्यामुळे त्याच्या शरीरातील पाण्याची कमतरता भासणार नाही. तसच जर मूल तुमचं एक वर्षापुढील असेल तर त्याला  फळांचा ज्यूस असच नारळ पाणी जरूर द्या. बाळाच्या अंगातील पाण्याची लेवल टिकून राहिल.

 आपणास जर वरील माहिती आवडल्यास नक्की शेयर करा व कमेंट करायला विसरु नका "Baby Care for Summer in Marathi"


Post a Comment

0 Comments