बेबी वॉकर वापरावा की नाही ? Baby Walker Use or Not in Marathi

 बेबी वॉकर वापरावा की नाही ? लहान मुलं  खूप जिज्ञासू असतात.  ते जसे मोठे होतात तसतसे त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात खेळाचे बागडावे असे वाटत असते ,नवीन नवीन गोष्टी बघायला तसेच अनुभवायला मज्जा वाटते. परंतु बाळ  नऊ ते दहा महिन्याचं होईपर्यंत ते चालण्यासाठी असमर्थ असतो. तर आधीपासून वापरत आलेले साधन बाळ चालण्यासाठी वापरते  म्हणजेच वॉकर

Baby Walker Use or Not in Marathi

Baby Walker Use or Not
Baby Walker Use or Not 


आपले पूर्वज आधीपासून पांगुळगाडा तसेच लहानग्याला दोरीला धरून चालवण्याचा प्रयत्न करायचे. यामुळे बाळ लवकर चालण्यास समर्थ व्हायचं. तर आजकाल मार्केटमध्ये नवनवीन लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध झाले आहेत. बाळाला चालण्यासाठी मदत होण्यासाठी वॉकर आला आहे. तर बरेचसे पालक वॉकर हा विकत घेत सुद्धा आहेत. आपल लहान बाळ लवकरात लवकर चालावं असंच सगळं आई-वडिलांना वाटत असेल. त्यासाठी वॉकर ची मदत ही खूप जास्त मदत करते . 

(हे पण वाचा - Baby Cloths for Summer Season)

वॉकर म्हणजेच काय?

 तर वॉकर हा शब्द इंग्लिश मधून आला आहे. ज्याच्या साहाय्याने वॉक करता येईल म्हणजेच वॉकर. आता वॉक म्हणजे काय? मराठी भाषेत बघायला गेलो तर वॉक म्हणजे चालणे. ज्याच्या साह्याने लहान लहान बाळ चालू शकेल ते म्हणजे वॉकर. आधीच्या काळात पांगुळ गाडा  मिळत होता. तर तो पांगुळगाडा लाकडापासून बनायचा. जो खूप स्वस्त होता. पण आता तोच पांघोळ गाडा वॉकर च्या किमतीत मिळत आहे.


 वॉकरची रचना -

 वॉकर हा गोलाकार असतो. तुम्हाला चारी बाजूंनी चाक  असतात. तर त्यात मधी बसण्यासाठी  जागा असते. त्यामध्ये बाळ सहज उभा राहूही शकेल व बसतील येईल त्याला.

वॉकर मध्ये वेगवेगळे संगीत सुद्धा असतात. ज्यामुळे आपल्या बाळाचे मनोरंजन होईल व तो त्यात सतत मग्न राहील. वॉकरला एक खेळणं तसंच काही वाजणारे साधन असतात ज्यामुळे बाळाचा वेळ कसा जाईल हे बघितलं गेला आहे

Baby Walker

आज काल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉकर आहेत. काही बसण्यासाठी आहेत तर काही नुसतेच चालण्यासाठी आहेत. वॉकर मध्ये रंगीबेरंगी संगीत, रंगीबिरंगी खेळणी तसेच वेगवेगळे दिवे. यामुळे बाळाचा मूड तर सुधारतो आणि बाळाच्या भावनिक आणि मानसिक वाढीस चांगली मदत होते.

 बेबी वॉकर चा उपयोग उपयोग करण्यासाठी सर्वोत्तम वय, नक्की वापर कधी वापरायचा? हे सगळं वापरण्यापूर्वी बाळाची वाढ आकार आणि ताकद लक्षात घेतली पाहिजे. बाळाचे विशिष्ट वय नसलं तरी ते सहसा चार ते 16 महिने वयाच्या मुलांसाठी वापरले जातात. तसेच तुमच्या बाळाचे डोकं हे स्थिर  आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण बाळाचे डोके स्थिर असणे हे खूप जास्त गरजेचे आहे. बाळाची मान धरली आहे की नाही हे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. बाळ आपल्या स्वतःच्या डोक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही आधाराशिवाय   बाळाला बसण्यासाठी चार ते सहा महिने लागतात.

हे वाचा - Books Should read during pregnancy 

Baby Walker Use or Not

 बेबी वॉकर वापरण्याचे काही फायदे -

 बेबी वॉकर वापरल्याने तुमच्या बाळाचे बरेच फायदे आहेत. तर ते फायदे खालील प्रमाणे


(हे पण वाचा : Baby Shower, बेबी शॉवर)

1) बेबी वॉकर तुमच्या बाळाला स्वतंत्र बसण्याची व उभारण्याची भावना देतो.

2) जसजशी मुलं मोटी होतात तसं तसं त्यांना स्वतंत्र राहावं स्वतंत्र खेळावं मोकळेपणे फिरावे असे वाटते, तर वॉकर मुळ बाळाला स्वतंत्र मर्यादित जागेत फिरायला मिळते.

3). बाळाच्या पायात ताकद येते.

4). बाळाचे पाय तसेच हात अधिक मजबूत होतात.

5). बाळाला आजूबाजूचा परिसर बघण्यात अजून चांगली भावना निर्माण होते.

6)वॉकर बाळाला एका रेंजमध्ये ठेवतात, त्यामुळे जर तुम्हाला बाळाला स्वतंत्रपणे चालायला शिकवायचे असेल आणि पडणे टाळायचे असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.

 7)ज्या मुलांना काही कारणास्तव स्वतंत्रपणे उभे राहणे किंवा चालणे कठीण आहे त्यांच्यासाठी वॉकर हा एक चांगला पर्याय असू शकतो.Baby Walker Use or Not

 8)लहान मुलांना चालण्यासाठी फक्त वॉकर बनवण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने लहान मुले सहज चालू शकतात.


 वॉकर चे जसे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत तर ते खालील प्रमाणे

1).वॉकरसह, बाळ गुडघ्याखालील हाडे वापरते, ज्यामुळे हाडांमध्ये पेटके येऊ शकतात.

2)वॉकरच्या अतिवापरामुळे पाय आतल्या बाजूने वाकतात, ज्यामुळे मुलाच्या पायावर दबाव येतो.

3)अनेक संशोधनानुसार जी मुले वॉकरच्या मदतीने चालतात, त्यांचा विकास वॉकर न वापरणाऱ्या मुलांपेक्षा कमी होतो. 

4).लहान मुलांना चालणाऱ्यांचा धोका असतो, ते पायऱ्यांवरून किंवा उंच आणि खालच्या पृष्ठभागावरून पडून दुखापत होऊ शकतात.'Baby Walker Use or Not in Marathi'

यासाठी सर्वतोत्तम पर्याय हाच आहे कि बाळाचे आइवडिल , आजोबा आजी या सर्वांनी बाळाला वेळ दिला पाहिजे, जसे की गुड़घे फुटल्या शिवाय सायकल चालवायला शिकत नाही तसेच , पडल्या शिवाय बाळ मजबुत होणार नाही, आता तुम्हीच ठरवा...

वरील माहिती आवडल्यास नक्की शेयर करा "Baby Walker Use or Not in Marathi"

Post a Comment

0 Comments